वनामती नागपूर भरती २०२६: विविध १५ पदांसाठी ऑफलाईन अर्ज सुरू; त्वरित अर्ज करा!
| संस्था / विभाग | वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती), नागपूर |
|---|---|
| पदसंख्या | 15 |
| पात्रता | पदांनुसार सविस्तर पात्रतेसाठी मूळ जाहिरात पाहावी |
| Last date | 15/11/2026 |
वनामती नागपूर भरती २०२६
वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती), नागपूर येथे विविध संवर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण १५ पदे भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
भरती होणारी पदे:
- संचालक
- निबंधक तथा सहायक प्राध्यापक
- सहाय्यक प्राध्यापक (वर्ग-१)
- आवार व वसतीगृह व्यवस्थापक
- ग्रंथपाल
- संचालक तथा सहायक प्राध्यापक वर्ग-१ (अर्थशास्त्र)
- सहाय्यक प्राध्यापक (कायदा) वर्ग-१
- प्रकल्प अधिकारी
शैक्षणिक पात्रता: विविध पदांनुसार आवश्यक असणारी सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज कसा करावा: इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत. अर्ज 'संचालक, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, धरमपेठ, नागपूर, पिनकोड- ४४००१०' या पत्त्यावर दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ पूर्वी पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
स्रोत: nmk.co.in
Important links
आशीर्वाद ऑनलाइन सेवा केंद्र · गडचिरोली, महाराष्ट्र
